Home » तब्बल 874 कार जाळून केले नवीन वर्षांचे स्वागत- नववर्षाचे अजब स्वागत
Articles झाल कि व्हायरल!

तब्बल 874 कार जाळून केले नवीन वर्षांचे स्वागत- नववर्षाचे अजब स्वागत


नवीन वर्षांचे संपूर्ण जगात जोरदार स्वागत करण्यात येते. नाचणे-गाणे, पार्ट्या करणे असू चालू असते. प्रत्येक देशांत अगदी वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षांचे स्वागत केले जाते पण फ्रान्समध्ये मात्र शेकडो गाड्या कार जाळून नवीन वर्षांचे स्वागत केले जाते. आता हेच पहा, यंदा तब्बल 874 कार्स जाळून नवीन वर्षांचे स्वागत केले गेले.

येथील ही खूप जुनी परंपरा आहे. तुम्हाला वाटेल की नवीन गाड्या जाळतात का ? तर असे नाही वापरात नसणाऱ्या जुन्या गाड्या जाळून नवीन वर्षांचे स्वागत केले जाते. यंदा 874 कार्स त्यांनी जाळल्या पण यापेक्षाही अधिक कार्स ते दर वर्षी जाळतात. कारण यंदा फ्रान्समध्ये कोरोनाचे अनेक निर्बंध लागू केले गेले आहेत. यंदा फ्रान्स कोरोनाच्या सावटाखाली आहे.त्यामुळे यंदा त्यांनी फक्त 874 कार्स जाळल्या नाहीतर दरवर्षी हजारो कार्स जाळल्या जातात.