Home » सोनुने चक्क यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना देखील मदत केली
Articles Uncategorized

सोनुने चक्क यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना देखील मदत केली

यूक्रेन आणि रशियाच युद्ध सुरू आहे. या युद्धांमुळे संपूर्ण जगाच्या चिंता वाढल्या आहेत. सर्वाधिक चिंता भारतीयांच्या वाढल्या आहेत,कारण तब्बल 20 हजारांहून अधिक भारतीय यूक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथील परिस्थिती अतिशय अवघड आहे. यूक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढणे मोठे आव्हान आहे.

आता अभिनेता सोनु सुद पुन्हा एका मदतीला धावून आला आहे. आता या विद्यार्थीना वाचवण्यासाठी अभिनेता सोनुने पुढाकार घेतला आहे. सोनु सुद यांच्या मदतीने यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुटका करून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आणले. याबाबत सोनु सुद यांनी ट्विटमध्ये म्हटले, यूक्रेनमधील भारतीय लोकांनासाठी हा कठीण काळ आहे.

कदाचित माझे हे सर्वाधिक कठीण काम होते. सुदैवाने आम्ही अनेकांना सीमा ओलांडून सुरक्षित आणू शकलो. सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करू शकतो. आपण प्रयत्न करत राहू. त्यांना आपली गरज आहे.

सोनु सुदने आपल्या ट्विटमधून भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दुतावासात त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहे. भारत सरकारने यापूर्वी भारत सरकारनी अनेक विद्यार्थ्यांना यूक्रेनमधून बाहेर काढले आहे. कोविड काळात देखील