Home » व्हीडीओ- अभिमानास्पद,600 आर्मी जवान हवेत झेपावले
Articles खास तुमच्यासाठी!

व्हीडीओ- अभिमानास्पद,600 आर्मी जवान हवेत झेपावले

इंडियन आर्मी आणि त्यांचे कारनामे पाहून छाती अभिमाने फुलून येते. सध्या असाच व्हीडीओ व्हायरलं होत आहे. हा व्हीडीओ पाहून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल. भारतीय लष्कराच्या एयरबोर्न रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या सुमारे 600 पॅराटूपर्सनी 24 आणि 25 मार्च रोजी सिलीगुडी कॉरिडॉरजवळ पॅराशूटच्या मदतीने विमातून उड्या मारल्या. या पॅराटूपर्सचा हा साहसी व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर नक्की काटा येईल.