Home » म्हणून सलमान सोबत करत नाहीत या अभिनेत्री काम, कारण एकूण थक्क व्हाल
Celebrities Entertainment मायानगरी

म्हणून सलमान सोबत करत नाहीत या अभिनेत्री काम, कारण एकूण थक्क व्हाल

बॉलीवूड मधील प्रत्येक कलाकार हा एकदा तरी सलमान खान सोबत काम मिळावे  यासाठी खूप धडपड करीत असतो. पण सलमान त्याला पसंतीच्या कलाकारासोबत काम करतो. सलमान ने आत्ता पर्यंत बऱ्याच नटी-अभिनेत्र्यांना सिनेसृष्टीत आणले आहे. पण,

अनेक मोठ्या नायिका सलमानसोबत आजपर्यंतही काम करू शकल्या नाही. तर तेव्हा लोकांमध्ये असे पसरले होते कि असे काय झाले होते कि सलमान सोबत एक मोठी नायिका काम करू शकत नाही? पण आता त्यामागील सगळं सत्य लोकांपुढे आले आहे.

सलमानच्या प्रत्येक सिनेमात त्याच्यासोबतच्या असणाऱ्या नायिका ह्या त्याच्या एवढ्या मोठ्या किंवा त्याच्या लेवेलच्या नसतात असा प्रश्न सर्वांनाच पडतो. सलमान एवढा मोठ्ठा अभिनेता आहे तर त्याच्यासोबतही एवढ्या लहान अभिनेत्री का काम करतात? कंगना, दीपिका, प्रियांका यांसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्री का करू शकत नाहीत सलमान सोबत? असे म्हणले जाते, कि दीपिकाला सलमान ने या अगोदर सहा चित्रपटांची ऑफर दिली होती. इतकेच काय, तर दीपिका पदुकोनने आपला पहिला चित्रपट ओम शांती ओम मध्ये शाहरुख सोबत काम करण्याचे स्वीकारले होते.

दीपिका मॉडेलिंग करत असताना तिला लौंच करण्याची इच्छा सलमानची होती. पण मग यावेळीच दीपिकाने सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी सोप्या शब्दात दिली. तिला बर्याचदा लोक विचारायचे कि सलमान सोबत तुमच्या सारख्या नायिका काम का करत नाहीत. दीपिकाचे उत्तर ऐकून सगळ्यांनाच बरे वाटले. चित्रपटाची स्क्रिप्ट हि सर्वात महत्वाची गोष्ट असते. पण सलमानच्या चित्रपटांची स्क्रिप्ट हि वळविली जाते. कोणतेच समीक्षक कधीच सलमानच्या चित्रपटांचे कौतुक करत नाहीत. आता सोनाक्षी सिन्हा हिने दबंग सिनेमात पहिल्यांदा एन्ट्री घेतली होती. परंतु तिला तेव्हाही काही फारसे काम नव्हते व आजही तिच्या करिअरचा काही ठाव ठिकाण दिसत नाही. सलमान ने जाक्लीन फर्नांडीस, डेझी शहा, स्नेहा उल्लाल यासारख्या नायिकांना इंडस्ट्री मध्ये आणले परंतु त्यांची कारकीर्द देखील फार काळ चालली नाही.