गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर कच्चा बादाम हे बंगाली गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बड्याकार हे फार प्रसिद्ध झाले आहेत. त्या नंतर हे फार प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर त्यांनी शेंगदाणे विकण्याचे काम कधीही करणार नाही असे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी शेंगदाणे विकण्याचे काम कधीही करणार नाही,असे म्हटले आहे. यानंतर भुबनवर सोशल मिडियावर बरीच टीकाही होत होती.यानंतर त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी भुबन बड्याकार यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना मी शेंगदाणे विकणार नाही असे सांगितले होते. मी आता शेंगदाणे विकणे बंद केले असून मला कलाकार व्हायचे आहे. मी आता सेलिब्रिटी झालो आहे. मी जर आता शेंगदाणे विकायला गेलो तर मला अपमान सहन करावा लागेल. माझ्या शेजाऱ्यानी मला बाहेर जाऊ नकोस असे सांगितले आहे. तुझे अपहरण केले जाईल असे तो म्हणाला. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर बरीच टीका झाली.
या टीकेनंतर त्याने माफी मागत स्पष्टीकरण दिले आहे. कच्चा बादाम गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बड्याकार यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्या नंतर त्याचे पाय जमिनीवर आले आहे. नुकतेच त्याने एका कार्यक्रमात हे मान्य केले की मला अजिबात गर्व नाही. मला आता कळाले आहे. त्यावेळी मी असे बोलायला नको होते. लोकांनी मला सेलिब्रिटी बनविले आहे, मला गरज भासली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन.
तुम्हा सर्वांचे मिळालेले इतके प्रेम पाहून मी स्वताला भाग्यवान समजतो. मी एक साधा माणूस आहे आणि मी माझे आयुष्य मी असेच जगेन. हे स्टारडम आणि मिडियाचे लक्ष कायम राहणार नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो की एक व्यक्ती म्हणून मी माझ्या आयुष्यात एक चांगला माणूस बदलणार नाही. असे भुबन बड्याकार म्हणाला. दरम्यान भुबनने कच्चा बादाम नंतर आणखी काही नवीन गाणी गायली आहेत.
त्यांनी त्यांची नवीन कार आणि अपघात हे एक गाणे तयार केले होते. हे गाणे सोशल मिडियावर व्हायल झाले होते. अलिकडच्या काळात भुबन यांनी मुंबईतील एका मोठ्या हॉटेल परफॉर्म देखील केलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी एक म्युझिक कंपनी सोबत गाणं गायलं आणि व्हीडिओ देखील रेकॉर्ड केला. ज्यातून त्यांना 3 लख रुपये मिळाले होते.या म्युझिक भुबन यांच्या सोबत एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे.