Home » गरिबांना लुटाल तर आमच सरकार सोडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
खास तुमच्यासाठी!

गरिबांना लुटाल तर आमच सरकार सोडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मागील सहा सात वर्षा पासून देशातील जनतेला पूर्णविश्वास आहे कि, भ्रष्ठाचार करणारे कितीही शातीर असू देत पण त्यालाही आम्ही शिक्ष्या दिल्याशिवाय शांत बसत नाही. जेथे जेथे भ्रष्ठाचार दिसतो तिथे भ्रष्ठाचार नष्ट करण्याची सवय हि आताच्या सरकारची आहे, अस पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते एका सीबीआय आणि सेन्ट्रल व्हीजीलंस कमिशनच्या संयुक्त परिषदेत बोलत होते.

सध्याच्या नव युगात देशात तंत्रज्ञानाचा वापर अति मोठ्या प्रमाणात होत असल्याने, भ्रष्ठाचार हा हळू नाहीसे होत आहे. भ्रष्ठाचारामुळे गरीब जनता त्रस्त होत त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित रहाव लागत, याचा परिणाम देश व राष्ट्र पातळीवर सर्वत्र होतो. असही नरेंद्र मोदी म्हणाले.

मागील सहा सात वर्षा पासून देशातील जनतेला पूर्ण विश्वास आहे कि, भ्रष्ठाचार करणारे कितीही शातीर असू देत पण त्यालाही आम्ही शिक्ष्या दिल्याशिवाय शांत बसत नाही. जेथे जेथे भ्रष्ठाचार दिसतो तिथे भ्रष्ठाचार नष्ट करण्याची सवय हि आताच्या सरकारची आहे.या जनतेच्या विश्वासामुळे सरकारने अनेक भ्रष्ठाचारचे मार्गच बंद केलेत. या नवीन भारतात भ्रष्ठाचार हा व्यवस्थेचा घटक होऊच शकत नाही. नवीन भारतात व्यवस्था हि सरळ सोपी व पारदर्शक असावी.