Home » फँड्री चित्रपटातील शालू दिसते आता सुपर हॉट फोटो पाहून थक्क व्हाल
खास तुमच्यासाठी! मायानगरी

फँड्री चित्रपटातील शालू दिसते आता सुपर हॉट फोटो पाहून थक्क व्हाल

नागराज मंजुळेचा सैराट चित्रपट सुपर हिट ठरला आणि रिंकू राजगुरुने अवघ्या तरुणाईला वेड केल. तिचे डायलॉगही सुपरहीट ठरले. सैराटने अक्षरशः ग्रामीण चित्रपटाचा नवा इतिहास रचला. परंतु सैराटपुर्वी नागराजने एका हटके चित्रपटाची मेजवानी दिली होती. तो चित्रपट होता ‘फँड्री’.

या चित्रपटातील ‘जीव झाला येडा पिसा’ गाण सुपरहिट ठरला होत. सवर्ण तरुणीच्या प्रेमात पडलेला दलित कोवळा युवक अस कथानक असलेल्या या चित्रपटाला मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील शालेय वयात आलेली अभिनेत्री राजश्री खरात ऊर्फ शालू ही एक उत्तम अभिनेत्री असून ती मूळची पुण्याची आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील राजश्रीचे वडील बँकेत नोकरी करतात. अभिनय क्षेत्रात नशीब आजमावणारी राजश्री त्यांच्या कुटुंबातील एकमेव मुलगी आहे.

सध्या काय करते राजश्री

फँड्री चित्रपटात राजश्रीला एकही संवाद नव्हता. परंतु तिचा दिलखुलास सुखद वावर अनुभव देणारा होता. परिणामी तिच्या भूमिकेला उत्तम प्रतिसाद लाभला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ती पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये बीकॉमच्या काॅलेज वर्षात शिकत आहे.

राजश्रीचे शालेय शिक्षण पुण्याच्या जोग एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत झाले आहे. आठ एप्रिल अठ्ठयाणवचा जन्म असलेली राजश्री अभिनय क्षेत्रात नशीब आजमावू इच्छीते.

About the author

Shyam Hajare

Add Comment

Click here to post a comment