बॉलीवुड की टॉलीवुड हा वाद सध्या जोरदार सुरू आहे. बॉलीवुडला आता धास्ती पडली आहे ती म्हणजे टॉलीवुडची, या वादामध्ये टॉलीवुडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्रा महेश बाबू याने देखील उडी घेतली आहे, महेश बाबू म्हणतो मी बॉलीवुडला परवडणार नाही. त्यामुळे मी बॉलीवुडचे सिनेमे करत नाही. आता तुम्ही विचार कराल महेश बाबूनी असं स्टेटमेंट का केलं असेल, तर याचं कारण असं आहे की महेश बाबूची प्रसिद्ध इतकी आहे की त्यांच्या जोरावर सलमानचं बुडणारं करियर देखील वाचलं होतं.
गोष्ट 2007 सालची आहे सलमानचे पार्टनर सलग पाच चित्रपट फ्लॉप गेले. सलमानला देखील त्यांच्या करियरची चिंता वाटू लागली, तेव्हा सलमानने महेश बाबूचा पोकरी या सिनेमाचा हिंदीमध्ये रिमेक आला, हा चित्रपट म्हणजे वॉन्टेड, वॉन्टेड हिंदीमध्ये तूफान चालला आणि सलमानची गाडी रुळावर आली, त्यामुळे सलमानच्या करियरला वाचविणारा महेश बाबू बॉलीवुडला परवडणार नाही हे मात्र खरं आहे, दुसरी गोष्ट म्हणजे
टॉलीवुडमधील हा प्रसिद्ध महेश बाबू एका मराठी मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न देखील केले. आता या जोडप्याला दोन मुले देखील आहे. महेशबाबूने मराठी मुलगी नम्रता शिरोडकर हिचा नवरा आहे. नम्रताला पाहताच पहिल्या भेटीत तो तिच्या प्रेमात पडला. विशेष म्हणजे नम्रता महेशबाबू पेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. नम्रताने टॉलीवुडमधील तिचा पहिला सिनेमा साईन केला आणि तया सिनेमाच्या सेटवर नम्रता आणि महेशबाबू यांची भेट झाली.
महेश नम्रता यांना पाहताच तिच्या प्रेमात पडला. 1993 साली नम्रताने जब प्यार किसीसे होता है हा तिचा पहिला बॉलीवुड सिनेमा केला. त्या नंतर तिने वामसी हा टॉलीवुडमधील एक सिनेमा साईन केला. या सिनेमामध्ये महेश बाबू तिचा कॉस्टार होता. महेशने चित्रपटांचे शूटिंग सुरू असतानाच नम्रताला त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि 2005 साली ते विवाह बंधनात अडकले. तब्बल 4 वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते पण त्यांची कोणालाच यांची खबर नव्हती. लग्नानंतर नम्रताने चित्रपटांत काम केले नाही. आता या जोडप्याला दोन ,मुले आहेत.