Home » सोशल मिडिया वर विडीओ झाला व्ह्यायरल, आणि पाण्यासाठीची ती जीवघेणी कसरत संपली.
Articles आपलं राजकारण आरोग्य

सोशल मिडिया वर विडीओ झाला व्ह्यायरल, आणि पाण्यासाठीची ती जीवघेणी कसरत संपली.


नाशिक जिल्ह्यातील त्रंबक तालुक्यातील खरशेत पाड्याच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची अशी सर्कस हा फोटो व्हायरलं झाला. हा फोटो व्हायरलं झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तेथे जो लाकडी बल्या काढून घेण्याच आल्या. त्यानंतर ग्रामस्थ उड्या मारून दुसऱ्या तीरी जात असे.

या फोटोंचा सातत्याने पाठपुरवठा केला गेला. त्यानंतर सरकारने तातडीने त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधला. अवघ्या तीन दिवसांत हा पूल बांधला गेला.ग्रामस्थांनी नारळ फोडून पुलाचे उद्घाटन केले.

ज्या ठिकाणांवरून महिला पाणी वाहून नेत त्या ठिकाणी हा पूल बांधला. पूल झाल्याने ग्रामस्थामध्ये उत्साह पसरला असून, त्यांनी पूलाला हार लावून नारळ फोडला आहे. आज अखेर पाण्यासाठी असलेली कसरत संपलेली आहे.