Home » भाजपा महाराष्ट्रात चोरों का बाजार,सोमय्या तर बाराती आहेत – नवाब मालिक
आपलं राजकारण

भाजपा महाराष्ट्रात चोरों का बाजार,सोमय्या तर बाराती आहेत – नवाब मालिक


राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे तपास यंत्रणाना माझ्या विरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे फडणवीस यांना तपास यंत्रणेचे ओएसडी बनावं आणि किरीट सोमय्या यांना यंत्रणा प्रवक्ता बनवावं असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक यांनी लगावला आहे. नवाब मालिक बीडमधून बोलत होते.

ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीस आणि सोमय्या यांना सुनावले आहे. फडणवीस तुम्ही कितीही सूचना द्या, मी कोणाला घाबरत नाही. भाजपा ही महाराष्ट्रातील चोरो का बाजार आहे. सोमय्या या बाजारातील बाराती आहेत. असा जोरदार आरोप मालिक यांनी केला आहे.