Home » औरंगाबादेत कपलचा खुल्लम खुल्ल प्यार , तो स्टंट अंगाशी येणार..
Articles झाल कि व्हायरल!

औरंगाबादेत कपलचा खुल्लम खुल्ल प्यार , तो स्टंट अंगाशी येणार..


औरंगाबादेत जालना रोडवर रात्रीच्या वेळी दुचाकीवर बसून खुल्लम- खुल्लम प्यार करेंगे चा प्रकार समोर आला. सोशल मिडियावर हा विडियो चांगलाच व्हायरल झाला. हा विडियो नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.आकाशवाणी चौकात सेव्हन हिलकडे जाणाऱ्या एक चारचाकी वाहनातून हा विडियो चित्रित करण्यात आला आहे. यात एक दुचाकीवर एक युवक आणि युवती बिनधास्तपणे प्रेमात बुडून गेल्याचे दिसत आहे.

अशा अवस्थेत दुचाकी चालविली जात होती. अशा अवस्थेत दुचाकी चालविली जात होती.रस्त्याने ये- जा करणाऱ्या वाहन चालकांना हा प्रकार खजील करणार वाटत होता. शहरातील जालना रोड या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी वर्दळ असते.

या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. यात बाईकवर हे कपल खतरनाक स्टंट म्हणजेच अपघाताला निमंत्रणच असल्याची प्रतीक्रिया असल्याचे म्हटले आहे.आता पोलिस या कपलचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे.