उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी काल 84 व्या वर्षात पदार्पण केले. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक (Tata Group) जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे सुपुत्र आहे आहेत. ते टाटा सन्सचे चेअरमन आहेत. रतन टाटा यांनी टाटा समूहाची जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेतल्या पासून टाटा समूहाने अनेक मोठं-मोठ्या कंपन्या स्वताच्या समूहात घेतल्या.
Celebration of birthday at home by Sir Ratan Tata . ? pic.twitter.com/yq6vH90DPv
— Shailen7gupta (@Shailen7gupta1) December 29, 2021
रतन टाटा हे यशस्वी उद्योजक, दूरदृष्टि व्यक्ती आणि एक देशभक्त व्यक्ती आहेत. रतन टाटा यांना काल अत्यंत साधेपणाने त्यांचा वाढदिवस साजरा केला. एका छोट्या केकवर मेणबत्ती लावत त्यावर फुंकर मारत आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवासाचा विडियो व्हायरलं होत आहे. नेटकऱ्यांना रतन टाटा यांचा हा साधेपणा पुन्हा भावला आहे.